Nagpur Mahakosh Bharti 2025
जाहिरात क्र.: सहसंलेवको/सरळसेवा भरती/क.ले. जा.क्र.१/२०२४
एकूण 56 जागा
पद क्र. 1 पदाचे नाव : कनिष्ठ लेखापाल (गट क) पद संख्या : 56
शैक्षणिक पात्रता:
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट:
09 फेब्रुवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:
नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, & चंद्रपूर
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2025
महत्वाच्या लिंक्स:
Short Notification : https://drive.google.com/file/d/1O8YN5jxqxt274eUOyUiN-G-v1jC7tMaL/view
जाहिरात (PDF) : https://drive.google.com/file/d/1bPiQBTWTzIfAp4c1qwoCmMlZm-DKX4r1/view
Online अर्ज : https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html
